Mendharu Haravla Lyrics in Marathi (मेंढरू हरवलं)

Mendharu Haravla Lyrics in Marathi

 

पापांची हिरवळ भुरळ पडली

पापांची हिरवळ भुरळ पडली

बह कुनी गेल अहो बह कुनी गेल


मेंढरू हरवलं…(४)


मनाचे विचार पाडती मोह

कळेना समोर पापांचा डोह…(२)


मोहाशी जडल….

मोहाशी जडल पापात पडल

मोहाशी जडल पापात पडल

बह कुनी गेल अहो बह कुनी गेल


मेंढरू हरवलं…(४)


वाढत गेला पापांचा भार

देवा पासून गेल ते दूर…(२)


पापांची सजा….

पापांची सजा मरणदंड

पापांची सजा मरणदंड

विसरूनी गेल अहो विसरूनी गेल


मेंढरू हरवलं…(४)


मेंढरू गेल पाप वाटेने

शोधुन काढल येशु राजाने…(२)


करता पश्चात्ताप….

करता पश्चात्ताप पापमुक्त झाल

करता पश्चात्ताप पापमुक्त झाल

अघटित हे घडल अहो अघटित हे घडल


मेंढरू सापडलं…(४)


देवाला माझ्या आनंद झाला

येशू राजाला आनंद झाला

पवित्र आत्म्याला आनंद झाला

मरिया मातेला आनंद झाला


मोहाशी जडल….

मोहाशी जडल पापात पडल

मोहाशी जडल पापात पडल

बह कुनी गेल अहो बह कुनी गेल


मेंढरू सापडलं…(६)


Music Video of Mendharu Haravla


Song Name : MENDHAR HARVALA
SINGER : SANJAY SAWANT, ANJALI NANDGAONKAR

Comments